NMVS – Pune

नंदादीप माजी विद्यार्थी संघ, पुणे

आधार स्तंभ

tilekar sir

मधुकर टिळेकर सर

मा. मुख्याध्यापक
(१९८५ ते २०००)

अंजली राजोपाध्ये मॅडम

मा. मुख्याध्यापिका
(२००७ ते २०१४)

सुहासिनी कोंडेकर मॅडम

मा. मुख्याध्यापिका

IMG-20160419-WA0028

शुभदा पुजारी मॅडम

मा. मुख्याध्यापिका
(२००० ते २००७)

मोहिनी तळेले मॅडम

मा. मुख्याध्यापिका
(२०१४ ते २०१६)

school

माझी शाळा

नंदादीप माध्यमिक विद्यालय

शब्दरचना

यारे या सारे या,
शाळेतच सारे *जमू या;*
सोडून शिदोरी आठवणींची,
लज्जत मैत्रीची *वाढवू या…*

सहकारी भेटतील *जूने नवे,*
खेळ खेळूया त्यांच्यासवे;
मनसोक्त बागडू अंगणात या,
तृप्त होण्या आणखी काय हवे…

ऐकू *गुरुवचने* प्रेमभरे,
मार्गदर्शन हे अनमोल बरे;
गमतीजमती वाटचाल जीवनाची,
*शब्द त्यांच्याशी बोलू स्नेहभरे…*

संघ *’माजीं’* चा जरी,
मात्र शाळा ही *’माझी’* च खरी;
*आठवून स्मृती भिरभिरे नजर,*
बदलले स्वरूप आता कितीतरी…

*”एकी हेच बळ”* तत्व जाणले,
आधार *सवंगड्यांना मानले;*
ऋणातून उतराई होण्यासाठी,
पर्याय चांगले *किती सुचले…*

महत्त्व *’गुल्लक योजने’* चे,
थेंबे थेंबे तळे साचे;
नव्या पिढीचे आधार होऊनी,
घडवू *सक्षम नागरिक उद्याचे…*

विद्यार्थी संघाचे बळ वाढविण्या,
*’सबळ योजना’* समजून घ्या;
बांधिलकी यामध्ये *प्रतिमहिना,*
हातभार लावण्या *सत्कार्या…*

अखंड तेवो *नंदादीप हा,*
अभिमानाने सांगू *नाव पहा;*
करूया शाळेचे ब्रीदवाक्य खरे,
*प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदिपः*

🎶_*शब्दरचना*_
*मनोज बिर्ला*

माजी विद्यार्थी संघाची कार्यकारणी

माजी विद्यार्थी संघाचे कार्य सुरळीत पार पडावे
म्हणून संघाची कार्यकारिणी पण बनवली आहे.

अध्यक्ष - अशोक डांगी
उपाध्यक्ष - रमेश खिरीड
सेक्रेटरी - मनोज बिर्ला
खजिनदार - सुनील खेंगरे

सदस्य -
तेजस साबळे
गोविंद राऊत
आदित्य पाटील
ज्योती घारे
गीता वडपेल्ली
पल्लवी ढमढेरे
रुपाली कपिलेश्वरी
प्रिया गायकवाड
तेजश्री मथुरिया

प्रमुख सल्लागार - सागर पासलकर
संपर्क प्रमुख - रितेश ओसवाल

Join our Community for all the latest updates

Registration is free, now & forever.